#lokmatsakhi #RoseModakRecipe #coconutrosemodak<br /><br />बाप्पा घरी आले की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात. पण अनेकजण बाजारातून मोदक विकत आणतात.आज आपण बघणार आहोत ३ मिनिटं मध्ये कसे गुलाब मोदक / गुलकंद मोदक Rose Modak कसे बनवायचे ते